

Railway Mega Block In Pune Division Affects Miraj Kolhapur Trains Route Changes And Partial Journey Curtailment Announced
sakal
मिरज: हडपसर-घोरपडी येथील तिसऱ्या रेल्वे मार्गिकेसाठी पुणे विभागात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा, मिरज व कोल्हापूरमार्गे धावणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. काही गाड्यांचा प्रवास अंशतः कमी करण्यात आला आहे.