Miraj municipal maternity hospital dead infant case
esakal
मिरज : येथील महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहामध्ये गुरुवारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रसूतिगृहाच्या शौचालयात मृत अर्भक आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली (dead infant found in Miraj hospital) आहे.