Muslim Gorakshak Dal in Miraj
esakal
मिरज : येथील मुस्लिम गोरक्षक दल, सांगली आणि समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीने मिरज जनावर बाजारात गोसंवर्धन व गोसंरक्षणाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात (Miraj cow protection awareness campaign) आली. या मोहिमेद्वारे समाजात शांतता, सेवा आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला.