Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Dr. Ambedkar Nameplate Installed at Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावला. सभागृहाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाला या कृतीमुळे नवे वळण मिळाले.
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard

Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard

esakal

Updated on

मिरज : मिरज पंचायत समितीच्या (Miraj Panchayat Samiti) नूतन इमारतीवर काल रात्री आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरज पंचायत समिती प्रशासकीय इमारत'' असा फलक लावला. सकाळी नऊच्या सुमारास पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत अचानकपणे अक्षरे चिटकवली. पोलिसही उपस्थित होते. अधिकारी कोणीही उपस्‍थित नव्हते. प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोतेनी प्रतिक्रिया दिली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station
Prakash Ambedkar on Jarange
Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Marathi News Esakal
www.esakal.com