

Rising Theft Incidents
sakal
मिरज : महिलांसाठी सुरू असलेल्या अर्ध्या तिकीट योजनेमुळे प्रवासी संख्येत वाढ झालेल्या एसटी महामंडळाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बस स्थानकांवर सुरू असलेल्या पर्स, सोने, मोबाईल चोरीमुळे महिलांसाठी प्रवास महागात पडत असल्याचे चित्र आहे.