

Political activity intensifies in Miraj taluka ahead of Zilla Parishad and Panchayat Samiti elections.
sakal
मिरज : महापालिका निवडणुकीत भाजपने स्वीकारलेल्या स्वबळाचा नारा आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही कायम राहणार का, याचीच चर्चा आता सुरू आहे. अगदी कमी वेळेत पक्षीय पातळीवर बांधणी करूनही महापालिकेत राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले आहे.