

Miraj Ward 7 Set for BJP vs NCP Showdown
sakal
मिरज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेत घाऊक पक्षांतर केले. त्याचे परिणाम येथील प्रभाग सातमध्ये स्पष्ट दिसतील. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी महापौर आणि माजी नगरसेविकांच्या या पक्षप्रवेशामुळे प्रभाग सातमधील लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, असा सामना असेल.