

Five Accused Arrested
sakal
मिरज : बरगाले मळा, मालगाव रस्ता येथील सागर राजू माळी (वय ३१) या तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. सुभाषनगर येथील बरगाले मळा परिसरात शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली होती.