

Suhas Babar Targets Opposition
sakal
विटा : बाबरांना थांबवण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी करता येतील. त्या करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अशी अधिकृत कबुली तुम्ही मुलाखतीत दिली आहे. असे असताना आमच्यावर घर संपवण्याचा आरोप का करत आहात? आम्हाला तोंड उघडायला लावू नका.