Gadhinglaj News : मोबाईलच बेकनाळच्या ‘रतन-ओंकार’ची दृष्टी; दिव्यांग बहीण-भावाकडून तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.
blind ratan gurav and onkar gurav

blind ratan gurav and onkar gurav

sakal

Updated on

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मकपणे केल्यास शिक्षणासाठी ते आधार देणारे असल्याचे गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळ येथील रतन आणि ओंकार बाबूराव गुरव या जन्मतः पूर्णपणे अंध (दिव्यांग) असणाऱ्या बहीण-भावंडाने दाखवून दिले आहे. पुस्तक दुसऱ्याकडून वाचून घेऊन त्याचे रेकॉर्डिंग मोबाईलच्या माध्यमातून ऐकून ते दोघे उच्चशिक्षण पूर्ण करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com