अनैतिक संबंधातून सावकाराचा पतीकडून गेम; पोलिसांनी 24 तासात लावला खुनाचा छडा, Youtube वर गोळी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले अन्..

Moneylender Murder Case : खुनाचा छडा कासेगाव पोलिसांनी अतिशय बारकाईने व "ताकास तूर न लागू देता" शांत पणे लावला.
Moneylender Murder Case Kasegaon
Moneylender Murder Case Kasegaonesakal
Updated on: 
Summary

संशयितांनी आपले मोबाईल लोकेशन समजू नये म्हणून मोबाईल घरीच ठेवले होते. शोधमोहीम राबवून पोलिसांनी २४ तासात खुनाचा छडा लावला.

नेर्ले : कासेगाव पोलीस ठाण्याच्या (Kasegaon Police Station) हद्दीत १६ ऑगस्टला सकाळी साडे सातच्या सुमारास कासेगाव वाटेगाव रस्त्यावर एकाचा गोळ्या झाडून खून झाला. ही घटना वाळवा तालुक्यासह सांगली, सातारा जिल्ह्याच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. कासेगाव येथील पांडुरंग भगवान शिद या सावकाराचा खून (Moneylender Murder Case) झाल्याची माहिती कासेगाव पोलिसांना मिळाली. बघ्यांची गर्दी आणि झालेली घटना पोलिसांसाठी अत्यंत धक्कादायक होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com