Tasgaon Drowning News : मुलगी खेळता खेळता पाण्यात बुडाली, आई वाचवायला गेली तीही बुडाली, तासगाव तालुक्यातील मायलेकीचा मृत्यू

Tasgaon Tragedy : तासगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटनेत खेळताना पाण्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आईचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला.
Tasgaon Drowning Mother daughter death

Tasgaon Drowning Mother daughter death

esakal

Updated on

Mother Daughter Drowning : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे चिमणखोरा पाझर तलावात काठावर खेळणारी सात वर्षांची मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहताच तिला वाचवायला गेलेल्या आईचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने मणेराजुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com