Sangli Jat Drowning Incident : शेततळ्यात बुडून मायलेकराचा मृत्यू जत तालुक्यात घटना, मृत कर्नाटकातील अकोळचे

Sangli Jat Drowning Incident : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शेततळ्यात बुडून मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत दोघेही कर्नाटकातील अकोळ येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
Sangli Jat Drowning Incident

Sangli Jat Drowning Incident

esakal

Updated on

Jat Taluka Farm Pond Accident : जत तालुक्यातील डफळापूर -कोकळे रस्त्यावरील जाई वगळ येथे शेततळ्यात बुडून मायलेकराचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सुशीला विठाप्पा पडोळकर (वय ४७) व अनिल विठाप्पा पडोळकर (वय २५, दोघे रा. अकोळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com