

MSEDCL Worker Injured After Cement Pole Collapse
sakal
कुंडल : येथे दुरुस्तीचे काम सुरू असताना ‘महावितरण’चा सिमेंटचा खांब मोडून पडल्याने कर्मचारी गणेश भोसले गंभीर जखमी झाले. क्रांती साखर कारखान्यासमोर वन विभागाच्या जमिनीलगत शेतात दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली.