

Passengers protest against the exclusion of Sangli stop from the Mumbai–Bengaluru Duronto Express.
sakal
सांगली : मुंबई-बंगळुरू एक्स्प्रेस सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण, या रेल्वेचा सांगली थांबा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी पहिल्याच दिवशी सांगली स्थानकावर रोखण्याचा इशारा नागरिक जागृती मंचद्वारे देण्यात आला आहे.