

Voter List Errors
sakal
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील वाढत्या त्रुटींवर राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकांना दुरुस्तीबाबत विविध उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सुमारे साडेपाच हजारांवर हरकती दाखल झाल्या आहेत.