

Strict Action Warning
sakal
सांगली : ‘‘महापालिका निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,’’ असा इशारा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांनी दिला.