Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Maharashtra Nagar Palika Result 2025: आष्टा नगरपरिषद निवडणुकीत आमदार जयंत पाटील व दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवली.
Maharashtra Nagar Palika Result 2025

Ashta Nagar Parishad: Jayant Patil Alliance Sweeps Polls

esakal

Updated on: 

Sangli Politics : सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आष्टा नगरपरिषदेत आमदार जयंत पाटील व दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवत. नगराध्यक्षपदासहित २४ पैकी २३ जागावर एकतर्फी विजय मिळवला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे निकटवर्तीय प्रवीण माने यांचा पराभव केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vishal Patil and Samrat Mahadik Meeting
Jayant Patil BJP Entry sangli politics
What is the Shaktipeeth Highway project?
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com