
सांगली: राष्ट्रीय नेमबाज, रिनाऊन्ड शूटर शरयु संजय मोरे (वय २२) हिचे बारामती येथे अपघाती निधन झाले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या यांची ती कन्या होत. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.