

NCP Ajit Pawar Group Interviews
sakal
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगली व कुपवाडच्या प्रभागातील इच्छुकांच्या आज मुलाखती झाल्या. बाजार समितीसमोरील पक्ष कार्यालयात झालेल्या या मुलाखतीसाठी इच्छुकांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.