

NCP’s ‘Panchanama:
sakal
ईश्वरपूर: गेल्या निवडणुकीत विकास आघाडीने ''मोठी व खोटी आश्वासने'' देऊन जनतेला मूर्ख बनवले, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने विरोधकांच्या ९ वर्षांच्या कारभाराची पोलखोल करणारा ‘पंचनामा’ प्रकाशित केला आहे. कार्यकर्ते हा पंचनामा घरोघरी पोहचवत आहेत.