
सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा यापुढे महिला आघाडीतर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी दिला. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.