Sangli Flood Alert : ‘एनडीआरएफ’चे पथक सांगलीत दाखल; 'धोका टळेपर्यंत पथक जिल्ह्यात तळ ठोकून राहणार'

NDRF on High Alert in Sangli Due to Flood Risks : मॉन्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक मॉन्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.
NDRF team arrives in Sangli district and sets up base camp to respond to any monsoon-related emergencies.
NDRF Arrives in Sangli Amid Flood Concernsesakal
Updated on

सांगली : जून महिना सुरू व्हायला आणखी चार दिवस बाकी असतानाच सांगलीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक आज दाखल झाले. मे महिन्याच्या मध्यावरच धो-धो पावसाने हजेरी लावत दाणादाण उडवून दिल्याने या पथकाचे लवकर आगमन झाले. आता पावसाळा संपेपर्यंत आणि धोका टळेपर्यंत हे पथक जिल्ह्यात तळ ठोकून राहणार आहे. आवश्‍यकता भासली तर आणखी पथक येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com