Atpadi student NEET success story
esakal
आटपाडी (सांगली) : औटेवाडी (ता. आटपाडी) येथील मोहनीश मारुती भोसले याने ‘नीट-२०२६’ परीक्षेत देशात १० वी आणि महाराष्ट्रात दुसरी रँक मिळवत आटपाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला (Maharashtra NEET Rank 2 student) आहे.