
Sangli : आत्महत्येप्रकरणी घटनास्थळाला टाळे, घटनेदिवशी रात्री ११ पर्यंत फोन करून पीडितेस तरुणांनी दिला होता त्रास टवाळखोरांचा त्रास, अत्याचाराला कंटाळून विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ असलेली खोली, बेकरी यांची तपासणी करून टाळे लावले. पीडित मुलीच्या लहान बहिणीचा जबाबही नोंदवला. त्यात धक्कादायक माहिती समोर आल्याचे पोलिसांकडून समजले.