
Sangli: NHM employees stage protest march to collector office over long-pending demands.
Sakal
सांगली: शासन आदेशानुसार कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदावर समायोजन तातडीने लागू करावे, यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे (एनएचएम) कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.