Heron Attack : नेवरीत तरसाच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर; झोपडीत शिरून निद्रावस्थेत हल्ला

Sangli News : लिंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५, बीबी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सांगलीतील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास येथे घडली.
Heron Attack
Heron Attack Sakal
Updated on: 

कडेगाव : नेवरी (ता. कडेगाव) येथे तरसाने झोपडीत शिरून केलेल्या हल्ल्यात ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाली. लिंबाबाई रोहिदास राठोड (वय ४५, बीबी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सांगलीतील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज पहाटेच्या सुमारास येथे घडली. या घटनेने नेवरी व परिसरातील ऊसतोड मजुरांत व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com