Sangli Accident : ट्रक, मोटार, दुचाकीचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

अचानक समोर आलेल्या अशोक पाटील याला वाचवित असताना चालकाने त्याची मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूला घेतली. या मोटारीची इस्लामपूरच्या दिशेने निघालेल्या फिर्यादी भीमराव आंधळे यांच्या ट्रकच्या उजव्या बाजूच्या बंपरला जोरात धडक बसली.
Sangli Accident
Sangli AccidentSakal
Updated on

आष्टा : पेठ-सांगली महामार्गावर बावची फाटा (ता. वाळवा) येथे मालवाहू ट्रक, मोटार व दुचाकीच्या झालेल्या अपघातातील मोटारीतील पाच जखमींपैकी हमिद जाफर जमादार यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com