

Second Tigress Soft-Released
sakal
वारणावती : चांदोली व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील दुसरी मादी वाघीण टी ७- एस् २ चांदोली राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील सोनार्ली येथील अनुकूलन कुंपणात सोडण्यात (सॉफ्ट रिलीज) आली.