

Vishwajeet Kadam Highlights
sakal
पलूस : ‘‘शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरात विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. पलूसच्या शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. भविष्यात पलूस शहर विकासकामांसाठी नंबर एक करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही,’’ अशी ग्वाही आमदार विश्वजित कदम यांनी दिली.