

Congress Secures Clear Majority in Palus Municipality
sakal
पलूस : पलूस नगरपालिकेच्या चुरशीने झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या २० पैकी १५ जागांवर विजय मिळवून पालिकेत पुन्हा निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. विजयानंतर काँग्रेस नेते, उमेदवार व कार्यकर्त्यांनी आज शहरात एकच जल्लोष केला.