Palus Muncipal Election : “पलूसमध्ये काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी महायुतीची तिरंगी झुंज; प्रतिष्ठा व अस्तित्वाची निर्णायक निवडणूक”
Triangular Contest Between : नगरपालिका निवडणूक काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती अशी तिरंगी होत आहे. निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची, तर स्थानिक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची असल्याने मोठी चुरस पाहायला मिळत आहे
पलूस : नगरपालिका निवडणूक काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती अशी तिरंगी होत आहे. निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची, तर स्थानिक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची असल्याने मोठी चुरस पाहायला मिळत आहे.