Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

Who Was Sanjay Paranjpe? पलूस येथे शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांची अपार्टमेंट पार्किंगमध्ये अज्ञातांकडून हत्या झाली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
Sanjay Paranjpe case in Palus

Sanjay Paranjpe case in Palus

esakal

Updated on

पलूस (सांगली) : येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिरजवळ) यांचा अनोळखींनी त्यांच्याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये निर्घृण खून केल्याचा प्रकार आज रात्री ८.४५ वाजता उघडकीस (Sanjay Paranjpe Killed in Sangli Apartment Parking) आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस पंचनामा व तपास करत होते. संजय परांजपे यांच्या हत्येने पलूस शहर हादरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kupwad murder case Farid Sheikh latest update
Suspect Farid Sheikh Arrested in Sangli Double Murder Case
Ishwarpur Sangli dowry death case
Murder in Patgaon, Miraj: Dnyaneshwar alias Mauli Patil allegedly killed in a sharp-weapon attack
Marathi News Esakal
www.esakal.com