

Political workers campaigning actively ahead of Zilla Parishad and Panchayat elections in Palus taluka.
sakal
पलूस : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी दुरंगी होत आहे. गेल्या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेला अनपेक्षित पराभव धुऊन काढण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीने मैदानात उतरली आहे, तर सत्ता कायम राखण्यासाठी भाजपही सज्ज आहे.