

Candidates interacting with farmers in fields during election campaigning in Palus taluka.
sakal
पलूस : पलूस तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीसाठी प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला आहे. उमेदवार आणि पक्षांचे नेते पारंपरिक प्रचारपद्धतीपेक्षा थेट मतदारांच्या गाठीभेटींवर भर देताना दिसत आहेत.