mla rahul awade
sakal
इचलकरंजी - पंचगंगा नदी गाळमुक्त करण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारती आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आमदार राहूल आवाडे यांच्या उपस्थीतीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थीत होते.