

Young candidates file nominations as senior leaders step into mentoring roles in Shirala.
sakal
शिराळा : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी निवडण्यापुरत्या मर्यादित न राहता, तालुका व जिल्हा पातळीवरील राजकारणाची नवी दिशा ठरविणाऱ्या असल्याचे चित्र आहे.