Railway : पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची होणार सोय! पुणे-बिकानेर एक्सप्रेस धावणार मिरजपर्यंत

पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे.
Pune Bikaner Express
Pune Bikaner Expresssakal
Updated on

कऱ्हाड - पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com