VTS App : एसटी कुठे आली? आता कळणार व्हीटीएस ॲपवर; बस स्थानकावर येण्याची अचूक वेळही समजणार, हे ॲप कसं करणार काम?

Maharashtra State Transport Corporation : एस.टी.ना व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (Vehicle Tracking System) बसवल्याने ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे हे समजणार आहे.
VTS App Maharashtra State Transport Corporation
VTS App Maharashtra State Transport Corporationesakal
Updated on
Summary

या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गाड्यांची वेळ, ठिकाण, गाडी थांबणयाचे ठिकाणही समजणार आहे. ‘रोस मार्टा ’कंपनीकडून ‘रूट मार्पिंग’ पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांगली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Maharashtra State Transport Corporation) सामान्य माणसाच्या हिताचे कार्यक्रम राबवलेत. महिलांना बस प्रवासासाठी तिकिटात सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. आता प्रवाशांना ‘आपली बस कोणत्या ठिकाणी आहे’ हे देखील कळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com