Patas Drug Case : पाटस-कुसेगाव रस्त्यावर मेफेड्रोनसह तरुण अटक; ड्रग्ज विक्रीच्या प्रयत्नाने खळबळ

पाटस-कुसेगाव रस्त्यावर मध्यरात्री सापळा रचून पोलिसांची कारवाई; मेफेड्रोनसह तरुण अटकेत, परिसरात खळबळ
Drug Case

Police Crackdown on Drug Peddling in Patas

sakal
Updated on

पाटस : पाटस (ता. दौंड)येथे एका तरुणाकडे मेफेड्रोन हा ड्रग्ज अमली पदार्थ मिळवून आल्याने एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाने हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. गुरुवारी (ता.२३) मध्यरात्री पाटस - कुसेगाव रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आदित्य माने (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com