Pollution & Antibiotics : औषधं घेतली तरी खोकला जात नाही! प्रदूषण आणि प्रतिजैविकांचा वाढतोय धोका

Lifestyle and food habits : पूर्वी वर्षातून एखाद्यावेळी होणारा खोकला आता अनेक नागरिकांसाठी कायमचा त्रास ठरत आहे. औषधोपचार करूनही खोकला बरा न होण्यामागे प्रदूषण, बदलते वातावरण आणि प्रतिजैविकांचा अतिरेक ही मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर स्पष्ट करत आहेत.
Rising air pollution and changing climate conditions

Rising air pollution and changing climate conditions

sakal

Updated on

सांगली : काही वर्षांपूर्वी खोकला वर्षातून एकदा यायचा. औषधोपचार घेतले की, चार-पाच दिवसांत बरा व्हायचा. आता औषधोपचार घेऊनही खोकला बरा होत नाही. तसेच वर्षातून अनेकदा खोकला लागत आहे. प्रदूषण आणि प्रतिजैविकांची वाढलेली मात्रा हेच खोकला लवकर बरा न होण्यामागचे कारण आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com