Petrol Bottle Sale Ban : बाटलीतील पेट्रोलला खरंच बंदी आहे का? पंपांवर बंदीचे लावलेले फलक काय कामाचे?

Petrol Bottle Sale Ban: The Law and Its Purpose - सांगलीत पेट्रोल बाटलीत विक्रीवर बंदी असूनही, ९० टक्के पंपांवर बंदीचा फलक असूनही पेट्रोल बाटलीत देण्यात येत आहे, जे सुरक्षा आणि कायद्याला आव्हान आहे.
Petrol Bottle Sale Ban

Petrol Bottle Sale Ban

esakal

Updated on

Petrol Bottle Ban : अत्यंत ज्वलनशील असणारं पेट्रोल बाटलीतून देण्यास बंदी आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही बंदी आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसून येत नाही. ‘सकाळ’ने केलेल्या ‘फॅक्ट चेक’मध्ये (Sakal Fact Check) बाटलीतून सर्रास पेट्रोल दिले जात असल्याचे निदर्शनास आले. मग, पंपांवर बंदीचे लावलेले फलक काय कामाचे?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com