महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी नशिल्या इंजेक्शनच्या साठ्यावर दणका दिला. तब्बल १५ लाखांचा साठा जप्त करत पश्चिम महाराष्ट्रातील साखळी उघडकीस आणली.
सांगली : मिरज शहरातील मार्केट परिसरात नशेच्या गोळ्या (Drugs) विक्रीसाठी येणाऱ्या तरुणाच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने (Local Crime Investigation Team) आवळल्या. त्याच्याकडून एक, दोन नाही, तर तब्बल ८९० नशेच्या गोळ्या जप्त केल्या.