

Major Political Shift
sakal
ईश्वरपूर : ‘‘भाजप हा एकनिष्ठ, पक्ष वाढविणाऱ्यांचा राहिला नसून तो चंदा देणाऱ्या लोकांचा बनला आहे,’’ अशी टीका वाळवा तालुका सरचिटणीस निवास पाटील यांनी केली. त्यांनी आज आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.