Priyadarshini Naik NCC Best Cadet 2025
esakal
शिराळा : सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाची ‘बेस्ट स्टुडंट’ आणि राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) ज्युनियर अंडर ऑफिसर प्रियदर्शनी सत्यजित नाईक हिची वर्ष २०२५ ची ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून निवड झाली (NCC C Certificate A Grade student) आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची ती नात आहे.