Vita : पिसाळलेल्या कुत्र्याचा विट्यात ४० जणांना चावा; जखमी १३ जणांना पुढील उपचारांसाठी सांगलीकडे पाठवले
Rabid Dog Attack in Vita : अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एकाचवेळी तब्बल ४० हून अधिक नागरिकांचा चावा घेतला. २६ जणांनी विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. गंभीर जखमी १३ जणांना पुढील उपचारांसाठी सांगलीकडे पाठवण्यात आले.
A rabid dog in Vita caused panic, biting 40 people, with 13 injured victims sent to Sangli for emergency medical treatment.sakal