
मोहोळ : विधानसभा निवडणुक 2024 च्या निवडकीत महाविकास आघाडीचे राजू न्यानू खरे यांचा तीस हजार 202 मताधिक्याने विजयी झाल्याचे निवणुक निर्णय अधीकारी सीमा होळकर यांनी सांगीतले. मोहोळ विधान सभा मतदार संघात तीस वर्षांपासून माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे एक हाती सत्तेला राजू खरे यांनी सुरुंग लावला.