भाजपवर तणनाशक फवारणी सुरु - राजू शेट्टी

 भाजपवर तणनाशक फवारणी सुरु - राजू शेट्टी
Updated on

कोल्हापूर - भाजप सरकारने शेतकऱ्यांना भूलथापा मारल्या अाहेत. शेतकरी समाधानी असले तरच समाधानाने राज्य करता येते. शेतकरी समाधानी नसल्यामुळे कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपवर तणनाशक फवारणी सुरु झाली अाहे. हा निकाल म्हणजे 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर अाहे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

ऊस दरावर लवकर तोडगा निघण्याची शक्यता नाही त्यामुळे अांदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या सांगलीत सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक होणार अाहे. महसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचीही त्यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com