

Standing sugarcane crop in Ranjani region awaiting transport to sugar mills.
sakal
रांजणी : रांजणी मंडल विभागात रब्बी हंगामातील सुमारे २८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. रांजणी परिसरात अंदाजे ५०० ते ५५० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड असून, काही भागातील ऊसतोडणीस गेला असला, तरी अनेक ठिकाणी अद्याप ऊस न गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.