

Rasta Roko Over Water Scarcity in Peth, Long Queues of Vehicles on Highway
Sakal
ईश्वरपूर : पेठ (ता. वाळवा) येथील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामपंचायतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘रास्ता रोको’, मोर्चाला महिला, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठेतून सुरू झालेला हा मोर्चा पेठ नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाजवळ थांबवण्यात आला.